Phoenix

फिनिक्सच का?

असे मानले जात होते की, प्रत्येक फिनिक्स पक्षी १५० वर्षे जगला आणि जेव्हा तो मरणार होता तेव्हा त्याने दालचिनीसारख्या काही डहाळ्या आणि मसाले गोळा केले आणि घरटे बांधले. मग तो शांतपणे घरट्यावर बसला आणि घरट्याला आग लावण्यासाठी पहाटेच्या सूर्याच्या किरणांची वाट पाहू लागला. पक्ष्याने निर्भयपणे आपल्या अग्निमय मृत्यूचा सामना केला आणि जळत्या घरट्यातून सुटण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. फिनिक्सची राख झाल्यानंतर लगेचच, राखेतून एक किडा रेंगाळत बाहेर यायचा आणि काही वेळातच त्याचे रूपांतर एका नवीन, सुंदर छोट्या फिनिक्समध्ये झाले.

प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येते मात्र त्यातून आपण स्वतःला सावरतो कसे आणि पुन्हा आपलं अस्तित्व कसं निर्माण करतो हे या फिनिक्स पक्षाकडून शिकले पाहिजे.

गुंतवणूक कशी करावी?

गुंतवणूक रक्कम तुमच्या खात्यातून फिनिक्स च्या current account वर IMPS/RTGS/NEFT करू शकता. गुंतवणुकीची रक्कम शक्यतो कॅश स्वरूपात स्वीकारली जाणार नाही.

व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी रक्कमेचा स्वाकीर ऑनलाईन केला जाईल.

गुंतवणूक सुरक्षित आहे का?

हो आहे, कारण आम्ही ही गुंतवणूक मार्केट मध्ये वेगवेगळ्या ४  ते ५  ठिकाणी विभागून गुंतवत असतो. जसे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टो मार्केट, फॉरेस्ट ट्रेडिंग, रिअल इस्टेट इत्यादी.

त्यामुळे आपली गुंतवणूक खात्रीशीर सुरक्षित आहे.

परतावा कधी/कसा मिळेल?

गुंतवणूक केलेल्या दिवसापासून ४० व्या दिवशी पहिला परतावा मिळेल. त्यानंतर प्रत्येकी ३० दिवसानंतर परतावा मिळेल. FD Plan असेल तर संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम गुंतवणुकीपासून १३ व्या महिन्यात मिळेल. परतावा हा दिलेल्या तारखेला ऑनलाईन बँकिंग द्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.

About Us

गेल्या सोळा महिन्याच्या प्रवासामध्ये अनेक गुंतवणूकदारांना आपण योग्य तो मोबदला मिळवून दिला आहे आणि देत आहोत. ही पैसे डबल करण्याची स्कीम नसून, महिन्याला एक विशिष्ट रक्कम आपल्या खात्यात जमा करणे हे आमचे ध्येय आहे.

बिघडलेले आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यासाठी आणि महिन्याला एक फिक्स रक्कम खात्यात जमा होण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करत आहोत.

About Founder

शैलेश पाटील

कोल्हापूर , जोतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका छोट्याश्या गावातून आलेला. लोकांसाठी साफ नितीमत्तेन काम करणारा, कुणामुळे आपल्याला 10 रुपये मिळाले तर आपल्यामुळे समोरच्याला 100 रुपये मिळाले पाहिजेत हा सतत विचार करणारा. आयुष्यात झालेल्या राख रांगोळीतून परत एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतलेला एक मराठमोळा उद्योजक.​

फिनिक्स कन्सल्टन्सी
ट्रेडिंग आणि गुंतवणूक

तुम्‍हाला येथे सादर करण्‍यात येणार्‍या कार्यक्रमात तुमचे जीवन बदलण्‍याची क्षमता आहे, कायमचे चांगले. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की तुम्ही उत्पन्न माहितीच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्याल आणि आम्ही तुमच्या मौल्यवान, दीर्घकालीन सहभागाचे स्वागत करतो. तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही आमची निवड केली ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे

गुंतवणुकीसाठी
फिनिक्सच का निवडावे?

1) 500 रू. च्या स्टॅम्प पेपर वरती वकिलामार्फत रितसर मराठी मध्ये नोटरी केली जाते.
2) SBI बँकेचा एक PDC चेक सेक्युरिटी म्हणून ॲग्रीमेंट सोबत दिला जातो.
3) सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेतूनच केले जातात.
4) अल्पावधीत 82 हून अधिक समाधानी गुंतवणूकदारांचा एक परिवार तयार झाला आहे.
5) तुमच्या आर्थिक नियोजनासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिले जाते.
6) ऑफिसला भेटून रितसर खात्री करूनच निर्णय घेऊ शकता.

Call and Book your Visit Today

Contact Us Today


× Start Discussion